liquor
liquor 
बातम्या

आनंदवाडीच्या महिला म्हणतात कोरोनावर उतारा गावठी दारूचा

प्रणिता मारणे-वाघ

यवतमाळ - कोरोनाला Corona पळविण्यासाठी कोण काय उपाय करेल याचा नेम नाही.आम्हाला कोरोना होत नाही आम्ही रोज एक कप गावठी मोहाची दारू Ligour पितो असा अजब दावा Claimआम्ही करीत नाही तर हा दावा केला आहे यवतमाळ Yavatmal जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील आनंदवाडी Anandwadi येथील महिलांनी. The women of Anandwadi said to have liquor on the corona

यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथून १७ किलोमीटर वर वसलेले छोटेसे गाव . या गावाची लोकसंख्या  अवघी ३५० आहे. विशेष म्हणजे या गावात अद्यापही काही कोरोना बाधित रुग्ण नाही. या गावातील लोक सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर या बाबींपासून कोसो दूर आहेत. या गावात दोन वेळा आरोग्य तपासणीकरिता कॅस्म्प लावण्यात आला अवघ्या १७ लोकांनी चाचणी करून घेतली आणि तेही नेगेटिव्ह निघाले .तपासणी म्हटली की येथील लोक घाबरून पळून जात शेतात लपतात.

हे देखील पहा -

या गावकऱ्यांनी कोरोनावर एक उपाय शोधला आहे आणि हा  उपाय ऐकून आश्चर्यच वाटत. येथील प्रत्येक तरुण ,वृद्ध ,स्त्रिया आणि मुलेदेखील दररोज मोहाची दारू पितात. आम्ही सगळे रोज सकाळ आणि संध्याकाळी हे औषध पितो यामुळे आम्हाला कोरोना होत नसल्याचा दावा   हे लोक करतात. The women of Anandwadi said to have liquor on the corona

पण दारू हे काही कोरोनावरचे औषध होऊ शकत नाही. उलटपक्षी याचा अपायच होतो असं डॉक्टर सांगतात. प्रशासनही या लोकांसमोर हबल आहे. या लोकांमध्ये कोरोना विषयी जागरूकता आणून यांना मुख्यधारेत कसे आणावे असे प्रश्न प्रशासना समोर आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CSK vs PBKS : पंजाबने चेन्नईला सलग चौथ्यांदा नमवलं; पंजाबचा ७ गडी राखून विजय

Petrol-Diesel : या राज्यात केवळ ५०० रुपयांपर्यंतचं भरता येणार पेट्रोल-डिझेल

Rupali Ganguly: परी म्हणू की अप्सरा; रूपालीचे आउटफिट पाहून पडाल प्रेमात

Health Tips : डाएट आणि जीम न करता वजन कमी करायची इच्छा आहे? फक्त ६ टिप्स फॉलो करा

Carrot Juice: रोज सकाळी प्या गाजराचा रस, निरोगी राहाल

SCROLL FOR NEXT